Browsing Tag

Booth Level Officer

मोठा दिलासा ! नव्या शिक्षकांना BLO चे आदेश; 10 वर्षाच्या कामातून मुक्तता

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बीएलओचे (बुथ लेव्हल ऑफिसर) आदेश शहरातील खासगी प्राथमिक आणि नगरपालिका शाळातील ३९ शिक्षकांना सोमवारी लागू केले. आठ ते दहा वर्षापासून बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांना यातून वगळल्याने त्यांच्यातून समाधान व्यक्त…