Browsing Tag

bottle broken

फोन रिसीव्ह केला नाही म्हणून डोक्यात फोडली बाटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - फोन केल्यानंतर उचलला नाही म्हणून एका तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या डोक्यात काचेची बॉटल फोडून त्याला जखमी केल्याची घटना वडगाव शेरी येथील न्याती मिडोज सोसायटी शेजारी असलेल्या गार्डनमध्ये रविवारी सायंकाळी घडली.…