Browsing Tag

Burglary in Nainikarwadi

नाणेकरवाडीत घरफोडी ! साडे आठ लाखाचा ऐवज लंपास

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पहाटेच्या सुमारास राहते घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 8 लाख 56 हजार 200 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 10) पहाटे पावणेतीन ते पावणेचारच्या सुमारास नाणेकरवाडी, चाकण येथे…