आता ‘व्हाट्सअॅप’ लँडलाईन वर देखील वापरता येणार, जाणून घ्या प्रक्रिया
पोलीसनामा ऑनलाईन टीम - आपल्या दैनंदिन जीवनाचा व्हाट्सअॅप एक महत्वपूर्ण भाग बनले आहे. वैयक्तिक जीवनाबरोबरच व्यावसायिक क्षेत्रासाठीदेखील व्हाट्सअॅप चा वापर केला जातो. दर काही दिवसांनंतर व्हाट्सअॅप चे आधुनिक व्हर्जन येत आहे, ज्यामध्ये…