Shasan Aaplya Dari | ‘शासन आपल्या दारी’ मेळाव्यात वैयक्तिक योजनांचा लाभ देण्याची पूर्वतयारी करावी…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Shasan Aaplya Dari | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुरंदर येथे 3 जुलै रोजी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व…