Browsing Tag

confirmed

आता तिकिटांची प्रतीक्षा यादी संपणार; रेल्वेची महत्त्वपूर्ण योजना

नवी दिल्ली : स्वस्त आणि आरामदायी प्रवास करण्यासाठी नेहमीच रेल्वेला प्राधान्य दिले जाते. मात्र तिकीट निश्चित झाले नाही तर गाडीची वाट पाहावी लागते. शेवटच्या क्षणापर्यंत आपले तिकीट निश्चित झाले आहे कि नाही हे समजत नाही. मात्र आता भारतीय…