Pune Crime | पुणे पोलिसांकडून किरण गोसावीची महिला असिस्टंट शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Pune Crime | कॉर्टेलिया क्रूझवर (Cortellia Cruz) एनसीबीनं छापा टाकून अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan Drugs Case) अटक केल्यानंतर किरण गोसावी सेल्फीमुळे चर्चेत आला होता. या प्रकरणात ज्या किरण…