Browsing Tag

daily offer

खुशखबर ! SBI ची भन्नाट दिवाळी ऑफर, खरेदीवर मिळवा 1 लाखापर्यंतचा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांसाठी खास दिवाळी ऑफर आणली आहे. एसबीआय आपल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर कॅशबॅक आणि सवलत देत आहे. बँकेच्या या ऑफरअंतर्गत कपडे, फूड,…