धक्कादायक ! लग्नात समोरच जेवायला बसल्याने ‘त्यांनी’ केली दलित तरुणाची हत्या
डेहराडून : वृत्तसंस्था - लग्नात समोर जेवायला बसला म्हणून, कथीत सवर्ण जातीतील लोकांना राग आला आणि त्यांनी दलित तरुणाला बेदम मारहाण केली. उत्तराखंडच्या तेहरी जिल्ह्यात २६ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. डेहराडून येथे उपचारादरम्यान काल सोमवारी…