Browsing Tag

Dancer Uncle

70 वर्षांच्या डॉक्टरनं केला हृतिक रोशन सारखा ‘डान्स’, उडाली ‘खळबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आधी डान्सर अंकल आणि नंतर डान्सर चाचा आणि आता डान्सर डॉक्टरने इंटरनेटच्या जगात खळबळ उडवली आहे. या डॉक्टरांचे वय ७० वर्ष आहे परंतु एका कार्यक्रमात हे मुलांचे डॉक्टर मुलांप्रमाणे नाचताना दिसले. ७० वर्षांच्या वृद्ध…