Browsing Tag

Dark mode whatsapp

मोबाईलच्या बॅटरीची होणार ‘बचत’, WhatsApp आणणार नवीन ‘फीचर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आज पूर्ण जगभरात सोशल मीडियाचा बोलबाला आहे. त्यातच व्हाट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्वाना माहितीच आहे की, व्हाट्सअ‍ॅप आपल्या ग्राहकांसाठी दरवेळी नवीन फीचर्स आणत असते. आताही डार्क मोड नावाचे फिचर…