Browsing Tag

Deendayal Upadhyaya Hospital

धावत्या बसमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

दिल्लीः वृत्त संस्था - धावत्या बसमध्ये एका महिला पोलीस कॉन्स्टेबलची छेड काढून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा महिलांचा सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.…