Gold Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात घसरण ! 10,000 रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold, जाणून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी (दि.1) 22 कॅरेट सोन्याचा दर (22 Carat Gold Rate) 46 हजार 200 रुपयांवरुन कमी होऊन 45 हजार 740…