Pune : जस्ट डायलने दिलेल्या नंबरमुळे फसवणूक झालेल्या रिक्षाचालकास त्याचे पैसे मिळणार परत
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जस्ट डायलने दिलेल्या नंबरवर फोन केल्यानंतर समोरील व्यक्तीने बँक खात्याची माहिती घेत आठ हजार रुपयांना ऑनलाइन पद्धतीने गंडा घातला. त्यामुळे ही रक्कम फसवणूक झालेल्या व्यक्तीस व्याजासह परत करण्याचे आदेश जिल्हा ग्राहक…