Pimpri : तरुणाच्या मृत्युनंतर नातेवाईकांची हॉस्पिटलची तोडफोड; कर्मचार्यांना केली बेदम मारहाण
पिंपरी : तरुणाच्या मृत्युनंतर देहुरोड कँटोंमेट हॉस्पिटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी तोडफोड करुन तेथील कर्मचार्यांना बेदम मारहाण केली. ही घटना देहुरोडमधील कँटोंमेंट हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुपारी घडला.याप्रकरणी…