खुशखबर ! विना परवाना विदेशी बाजारात ‘उत्पादन’ विकू शकतात शेतकरी, जाणून घ्या कशा प्रकारचे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारमधील मुझफ्फरपूर येथील शेतकरी सुनील कुमार यांच्याकडे कोणताही निर्यात परवाना नाही. पण त्याची 750 किलोची लीची लंडनमध्ये पोहोचली. त्याचप्रमाणे आणखी एका शेतकऱ्याची 5 टन लीची जर्मनीला जात आहे. पुढे, परदेशी…