पुणे : दत्तवाडीत नाल्यात पडून चिमुरडा बेपत्ता
पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - दत्तवाडी परिसरात रक्षालेखा सोसायटीजवळ खेळत असताना दीड वर्षाचा चिमुरडा नाल्यामध्ये पडून बेपत्ता झाल्याची घटना घडली. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
संस्कार सुर्यकांत साबळे (वय दीड…