Browsing Tag

factory worker death

उपोषणादरम्यान विखेंची सत्ता असलेल्या कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगाराचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - थकीत पगार व अन्य मागण्यांसाठी डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या उपोषणादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या कारखान्यावर खासदार सुजय विखे यांच्या गटाची सत्ता…