Browsing Tag

Fake Lus

बाजारात येऊ शकते ‘कोरोना’ची ‘बनावट’ लस, तज्ञांनी दिला इशारा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाच्या बनावट लसी बाजारात विकल्या जाऊ शकतात. कोरोनाच्या लसीची विक्री जाहीर होताच काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बनावट लस बाजारात आणू शकतात. ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी हा इशारा दिला आहे.…