Browsing Tag

fitness news

90 किलो होतं वजन, आता केले 6 पॅक ॲब्ज, पहा अभिनेत्याचं ‘शॉकिंग’ ट्रान्सफॉर्मेशन

पोलीसनामा ऑनलाइन टीम - अभिनेता रोहित रॉय सध्या आपल्या एका पोस्टमुळं जोरदार चर्चेत येताना दिसत आहे. अभिनेता रोहित आपल्या फिटनेस जर्नीमुळं चर्चेत आला आहे. रोहितनं एक पोस्ट सोशलवरून शेअर केली आहे ज्यात त्यानं आपल्या फिटनेस जर्नीबद्दल सांगितलं…