Browsing Tag

former corporator

लोकसभेसाठी पुण्यात भाजपही सक्रीय संयोजकपदी दीपक मिसाळ यांची निवड

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनआगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने संघटनात्मक तयारी सुरु केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे संयोजक म्हणून माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ आणि सहसंयोजक म्हणून नगरसेवक दीपक पोटे यांची नियुक्ती करण्यात आली…

दाभोलकर हत्येप्रकरणी शिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरच्या चाैकशीची शक्यता ?

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईननालासोपारा येथील शस्त्रसाठा प्रकरणी अटकेत असलेला शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरची डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी चाैकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीबीआय ही चाैकशी करु शकते अशी माहिती…

सांगवीत माजी नगरसेवकाकडून नैराश्येतून विकासकामांना आडकाठी 

पिंपरी: पोलीसनामा आॅनलाईनप्रभाग क्रमांक ३२ मधील स्मशानभूमीचेआणि रस्त्यांची कामे तातडीने करावीत, यासाठी वारंवारपाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासन बघ्याचीभूमिका घेत आहे. माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनीमहापालिका निवडणुकीत झालेल्या …