Browsing Tag

former corporator

Firing In Islampur | इस्लामपूर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून हवेत गोळीबार, कव्वाली कार्यक्रमात…

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - Firing In Islampur | इस्लामपूर मोमीन मोहल्ला (Islampur Momin Mohalla) येथे एका कवाली कार्यक्रमाच्या मंचावरूनच माजी नगरसेवकाने हवेत गोळीबार (Firing In Islampur) केल्याची घटना उघडकीस आली आहे. हवेत गोळीबार केल्याचा…

Pune Crime | बड्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी, माजी नगरसेवकावर 15 कोटींची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल,…

पुणे : Pune Crime | जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात कंपनीच्या वतीने व्यवहार करताना कंपनीला पूर्व कल्पना न देता जमिनीची परस्पर विक्री करुन १५ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भाजपचा (BJP) पदाधिकारी व माजी नगरसेवकावर (Former Corporator)…

CM Eknath Shinde | धक्कादायक! शिंदे गटात या…नाहीतर एन्काऊंटर!! माजी नगरसेवकाला…

नवी मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे खच्चीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आपल्या गटात शिवसेनेशी संबंधीत लोकांना प्रवेश देत आहेत. हे धक्कातंत्र सतत सुरू आहे. आगामी महापालिका…

Pune Water Supply | पुण्यातील पाणीसमस्या 2-4 दिवसांत मार्गी लागेल – खासदार गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Water Supply | वितरण व्यवस्था आणि तांत्रिक बाबींमुळे पुणे शहराच्या विविध भागात निर्माण झालेली पाणीपुरवठ्याची (Pune Water Supply) समस्या दोन-चार दिवसांत मार्गी लागेल असा विश्वास BJP खासदार गिरीश बापट (MP Girish…

भाजपला धक्का ! नवी मुंबईत 11 माजी नगरसेवकांनी सोडली साथ

नवी मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये (BJP) मेगा भरती झाली होती. त्याचा राष्ट्रवादी, काँग्रेसह सर्वच पक्षांना फटका बसला होता. अशातच विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामध्ये राज्यात त्रिशकू स्थिती निर्माण झाली होती.…

नवी मुंबईत भाजपला धक्का, 3 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नवी मुंबईत भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे दिघ्यातील तीन माजी नगरसेवकांनी अखेर भाजपला (BJP) रामराम केला आहे. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav…

सख्ख्या भावाकडून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला ‘धमकी’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - रहटणी येथे जमिनीच्या वादातून सख्खा भाऊ आणि त्याचा साथीदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला धमकी दिल्याचा प्रकार रविवारी घडला.याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक कैलास गबाजी थोपटे (५५,…

बलात्काराच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दिघा परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेने राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक रामआशिष यादव याच्या विरुद्ध शनिवारी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली होती. पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करून यादव याला अटक केली.…

तलवारीने सपासप वार करुन धनंजय मुंडे समर्थक माजी नगरसेवकाची निर्घुण हत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे समर्थक माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड (वय ४६, रा. भीमवाडी, परळी) यांच्यावर तलवारीने वार करुन त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे.…