Browsing Tag

gali boy

गली बॉय रणवीरची ‘ती’ उडी चाहत्यांना महागात पडली

मुंबई : वृत्तसंस्था - एका कार्यक्रमात परफॉर्म करताना अभिनेता रणवीर सिंगने अतिउत्साही पणा दाखवून अचानकपणे चाहत्यांच्या अंगावर उडी मारली. या कार्यक्रमात स्टेजवर रॅप साँग गात असताना त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक स्टेजवरून चाहत्यांच्या…