Browsing Tag

Gaming Partner

PUBG च्या गेमिंग पार्टनरसोबत राहण्यासाठी ‘तिची’ चक्क पतीकडे घटस्फोटाची मागणी 

गुजरात : वृत्तसंस्था - भारतात पबजी खेळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून या गेमच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्याही वाढली आहे. पबजीच्या वेडापायी गुजरातमधील एका महिलेने चक्क वुमन हेल्पलाईनकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. तिला पतीशी…