Browsing Tag

Ghadagevadi

व्यावसायिकाचा डोक्यात फरशी घालून खून

घाडगेवाडी (ता.खानापूर) : पोलिसनामा ऑनलाईन घाडगेवाडी येथील रहिवासी अरुण प्रल्हाद घाडगे (वय: ३१) या गलाई व्यवसायिकाचा अज्ञातांकडून डोक्यात फरशी घालून व गळा आवळून खून करण्यात आला. या परिसरात त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी (दि. १…