Browsing Tag

golden crown

तिरुपतीच्या मंदिरातील तीन मौल्यवान मुकुट चोरीला

चेन्नई : वृत्तसंस्था - अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती येथील गोविंदराज स्वामी मंदिरातील तीन मूर्तींचे  मौल्यवान मुकुट चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या तिनही मुकुटांचं वजन हे जवळपास १.३ किलोग्रॅम असून ज्या मंदिरात ही…