ATM सेंटरमध्ये जाऊ शकत नसाल तर ‘या’ 5 पध्दतीनं घर बसल्या करा पैशाची व्यवस्था, कुठल्याही…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन करण्यात आले आहे. अशा वेळी तुम्हाला जर काही कामासाठी रोकड हवी असेल आणि तुमच्याकडे रोकड नसेल तर घाबरू नका. कारण असे अनेक पर्याय आहेत, ज्यांचा वापर…