Browsing Tag

Gurugram Highway

टोल मागितला म्हणून त्यानं उचलला महिला कर्मचाऱ्यावर हात, हाणामारी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरियाणातील गुरुग्राम द्रुतगती मार्गावरील खेरकिदौला टोल प्लाझावर गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जेव्हा कारमधून जाणाऱ्या युवकाला टोल मागितला तेव्हा तो रागावला आणि त्याने एका महिला कर्मचाऱ्यावर हल्ला केला.…