Hardeek Joshi | राणादाने सांगितलं सिनेसृष्टीत पदार्पण करण्यामागचे कारण; म्हणाला…
पोलीसनामा ऑनलाईन : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आपल्या सगळ्यांना माहित आहे. काही महिन्यांपूर्वीच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा विवाहसोहळा पार पडला. यानंतर या…