Browsing Tag

HM Amit Shah Pune Visit News today

HM Amit Shah Pune Visit | केंद्रीय मंत्री अमित शाह घेणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) येत्या रविवारी (दि. 19 डिसेंबर) पुणे दौऱ्यावर (Pune tour) येणार आहेत. रविवारी सकाळी दहा वाजता अमित शाह (Amit Shah) पुणेकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई…