Browsing Tag

Hypnotise

धक्कादायक ! हिप्नोटाईज करून डिलिव्हरी बॉयकडून बलात्काराचा प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अ‍ॅमेझॉनवरून खरेदी केलेल्या वस्तु पोहचवण्यासाठी घरी आलेल्या डिलिव्हरी बॉयनं महिलेला सम्मोहित करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना नवी दिल्लीत घडली असून यासंदर्भात महिलेने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार…