Coronavirus : खोकला अन् श्वासाच्या आवाजावरून ओळखता येणार ‘कोरोना’रूग्ण, शास्त्रज्ञांचं…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर (Indian Institute of Science, IISc Bangalore) येथील शास्त्रज्ञांची एक टीम श्वसन, खोकला आणि श्वसन प्रणालीतून उद्भवणाऱ्या ध्वनी लहरींच्या आधारे कोरोना ओळखण्यासाठी एक साधन…