मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, आता JEE देता येणार मराठीतून
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक वृत्त समोर येत आहे. देशातील आघाडीच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी JEE Main ही प्रवेश परीक्षा आता यापुढे प्रादेशिक भाषांमध्ये देखील…