Browsing Tag

Khandesh Sakhi Group

खान्देश सखी ग्रुपतर्फे “महिला दिन” साजरा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - "खांदेश सखी" या महिलांच्या ग्रूप ने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन केले. यात महिलांनी ड्रेसकोड करून सखींनी केक कापून, मार्गदर्शन, चर्चा केली. आनंद लुटला आपल्या रोजच्या धावपळीतुन…