Browsing Tag

kochin shipyard

‘INS विक्रांत – 2’च्या हार्डवेअरची चोरी !

नवी दिल्ली :वृत्तसंस्था - कोचीन येथील शिपयार्ड  लिमिटेडमध्ये काम सुरु असलेल्या 'आयएनएस विक्रांत-2 या जहाजाचे काही भाग बेपत्ता झाले आहेत. या जहाजावरील कम्प्युटर यंत्रणेतील काही भाग हरवल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी यासाठी तपास सुरु केला…