Browsing Tag

Latehar News

युवतीच्या जिद्दीसमोर रेल्वे प्रशासन झुकलं ! एका प्रवाशासाठी धावली राजधानी एक्सप्रेस, 535 KM आंतर पार…

रांची : जाणार तर राजधानी एक्सप्रेस मधूनच. जर मला बसने जायचं असतं तर रेल्वेचं तिकीट का घेतलं असतं. तिकीट राजधानी एक्सप्रेसचं आहे तर मी रेल्वेनेच जाणार. टाना भक्तांच्या आंदोलनात अडकलेल्या राजधानी एक्सप्रेसमध्ये असलेली प्रवासी अनन्याने हट्ट…