बँक ऑफ बडोदामध्ये होणार सुरक्षा रक्षक पदासाठी भरती
पोलिसनामा ऑनलाइन - बँक ऑफ बडोदामध्ये सुरक्षा अधिकारी (एसओ) पदाची भरती करण्यात येणार आहे. यासाठी बँकेने इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले नाही ते अधिकृत संकेतस्थळ bankofbaroda.in येथे जाऊन…