PM Shram Yogi MaanDhan Yojana | PM श्रम योगी मानधन योजनेत मजूरांना मिळेल दरमहिना 3 हजार रुपये…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - PM Shram Yogi MaanDhan Yojana | असंघटित क्षेत्रात काम करणार्या मजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर उदरनिर्वाह करण्यासाठी केंद्र सरकारने पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM…