Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा
परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - Parbhani News | परभणी येथील एक धक्कादायक प्रकार समोर (Parbhani News) आला आहे. येथील दर्गा रोडवरील (Dargah Road) लग्नाच्या जेवणातून तब्बल शंभरहून अधिक लोकांना विषबाधा (Poisoning) झाली आहे. ही घटना रविवारी…