Browsing Tag

Maharashtra State Coronavirus Update

Coronavirus : चिंतेत वाढ ! राज्यात 50 हजारांच्यावर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात आज 70 कोरोना (Coronavirus) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 009 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या राज्यात 52 हजार 365 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली…