Browsing Tag

Mangarulipir

एक, दोन नव्हे तर चक्क तीन सख्ख्या बहिणी बनल्या महाराष्ट्र पोलिस 

मंगरुळपीर : पोलीसनामा ऑनलाईन- सावित्रीबाई, महात्मा जोतिराव फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली. तऱ्हाळा येथील नारायण वाघमारे यांनी आपल्या मुलींना चांगले शिक्षण देऊन नोकरीला लावले. एक, दोन नव्हे तर त्यांच्या चक्क तीनही मुली आज…