Browsing Tag

Mayor Usha Mai Dhore

पुणेकरांसाठी खुशखबर ! PMPML ची सेवा 3 सप्टेंबरपासून सुरू होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात पुण्यातील पीएमपीएमएल बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. आता अनलॉकमध्ये जनजीवन हळूहळू पूर्ववत होत आहे. लॉकडाऊनमुळे बेजार…