Browsing Tag

MCLR rates

खुशखबर ! भारतातील ‘या’ 2 मोठया बँकांनी केले व्याजदर कमी, कमी होईल तुमचा EMI, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  -   कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रने सोमवारी एमसीएलआर दरात अनुक्रमे 10 बेस पॉईंट आणि 20 बेस पॉईंटने कपात करण्याची घोषणा केली असून ते 7 जुलैपासून लागू होतील. बंगलोरस्थित कॅनरा बँकेने आपले एक वर्षाचे एमसीएलआर 7.65…