Browsing Tag

Meetings in the rain

US Election 2020 : महाराष्ट्रानंतर अमेरिकेतही गाजतेय पावसातील सभा ! जो बायडन यांनी दिलं जोरदार भाषण

फ्लोरिडा : वृत्त संस्था - राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील साताऱ्यातील सभा खूप गाजली. शरद पवारांनी भर पावसात भाषण दिलं. त्यावेळी त्यांच्या समोर असलेली गर्दी जागची हल्ली नाही. याच…