Browsing Tag

Mission Chandrayaan 2

भारतीय इंजिनियरनं लँडर ‘विक्रम’ला चंद्राच्या पृष्ठभागावर शोधलं ! नव्या छायाचित्रांनी…

चेन्नई : वृत्त संस्था - मिशन चांद्रयान2 ला एक वर्ष झाले आहे. मागच्या वर्षी हे मिशन संपूर्ण जगात चर्चेचा विषय झाले होते. एक वर्ष झाल्यानंतर सुद्धा चांद्रयान 2 च्या विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञान बाबत अजूनही प्रयत्न जारी आहेत. चांद्रयान…