Browsing Tag

mla car accident

भाजप आमदाराच्या पजेरोने दुचाकीला उडवले, तिघांचा मृत्यू

बलदेवगड : वृत्तसंस्था - खरगपूरचे भाजपचे आमदार राहुल सिंह लोधी यांच्या पजेरो गाडीने बलदेवगड मार्गावरील पपावनी गावाजवळ एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा झाशी येथील रुग्णालयात नेत असताना मृत्यू…