Browsing Tag

Mobile shop

थेरगावात मोबाईल दुकान फोडले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यानी मोबाईल दुकानातून तीन लाख ७६ हजार रुपये किंमतीचे ३३ मोबाईल फोन चोरून नेले. गुरुवारी (दि. 28) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.दुकान मालक हेमराज जेसराम कुमावत…