७ पोलीस निरीक्षकांच्या (PI) बदल्या
नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन- (माधव मेकेवाड) - लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने महाराष्ट्र भर बदल्यांचे सत्र सुरू आहे. पण नांदेड जिल्हा मात्र जिल्ह्या अंतर्गत बदली करण्यात यशस्वी ठरला आहे. पोलीस अधीक्षक मीना यांच्या बदली नंतर…