Browsing Tag

one died

अचानक कारचा दरवाजा उघडल्याने दुचाकी धडकून एकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मागे न पाहता अचानक कारचा दरवाजा उघडल्याने दुचाकी धडकून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना कॉलेज येथील कॅन्टीन गेट समोरील रस्त्यावर १५ मार्च रोजी घडली. या अपघातात जखमी झालेल्याचा मृत्यू झाला.…

महिलेचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने मूत्यू

कर्जत (अहमदनगर) : पोलीसनामा ऑनलाईन - तालुक्यातील पठारवाडी येथील सरुबाई मोहन मोटे (६०) या महिलेचे पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रगतीशील शेतकरी प्रकाश मोटे यांच्या त्या मातोश्री होत्या.…