Pune MNS | ‘उघड दार उद्धवा आता…’, भाजपनंतर मनसेचं पुण्यात खुली करण्यासाठी आंदोलन…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - Pune MNS | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे अद्यापही बंद आहेत. राज्यातील मंदिरे खुली (opening temple) करावीत यासाठी भाजपने (BJP) राज्यभरात आंदोलनं केली. भाजप पाठोपाठ मनसेने…